Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चायनिज रोल

Published: गुरूवार, 25 एप्रिल 2013 (17:08 IST)
साहित्य : एक पाकिट चायनिज नुडल्स, कोबी, गाजर, सिमला मिरची, कांद्याची पात, टोमॅटो केचअप, सोया सॉस, शेजवान सॉस, अजिनो मोटो, मैदा, तेल आणि चवीनुसार मीठ.

कृती : प्रथम एका भांडय़ात नुडल्स गरम पाण्यात उकळवून घ्यावेत. त्यात एक चमचा तेल घालून नंतर त्या चाळणीतून पाणी काढून घ्यावे. दुसऱ्या भांडय़ात तेल गरम करून त्यात कोबी, गाजर, कांद्याची पात, अजिनोमोटो एक चिमूट, एक चमचा टोमॅटो केचअप, एक चमचा शेजवान सॉस, आणि नुडल्स घालून चवीनुसार मीठ घालावे. (मीठ थोडे कमी घालावे कारण सोयासॉसमध्ये मीठ असते.) नंतर त्यात दोन चमचा मैदा घालून ते मिश्रण मळून घ्यावे. त्याचे रोल करून तेलात लालसर तळून घ्यावेत. सोयासॉस किंवा केचअप बरोबर सर्व् ह करावेत.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

Janmashtami Essay 2026 जन्माष्टमी निबंध

अतिशय चवदार आणि चमचमीत भाजी ''कढाई मशरूम'' पराठ्यासोबत अप्रतिम लागते

रोज रात्री उशिरा जेवता? डॉक्टरांचा हा महत्त्वाचा सल्ला दुर्लक्षित करू नका

बीटेक इन मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता पगार जाणून घ्या

डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करायची? कॉफी Ice Cubes ठरतील फायदेशीर

Show comments