suvichar

चिंचेचा भात

MHNEWS
साहित्य : २ वाट्या शिजवून, मोकळा करून भात, अर्धा छोटा चमचा हळद, जिरे, हिंग, मोहरी, मीठ, १ चमचा चणाडाळ (हरभरा), (भिजत घालावी), १ चमचा उडीद डाळ, १ चमचा मसूर डाळ (भिजत घालावी),२-३ हिरव्या व लाल मिरच्या, अर्धा चमचा किसून आले, ५-७ पाने कढीपत्ता, सजविण्यासाठी कोथिंबीर, भिजवून १/४ वाटी दाणे (सालासकट), अर्धी वाटी चिंचेचा कोळ (थोडा गूळ घालून), तेल ४-५ चमच े.

कृत ी : प्रथम भात मोकळा शिजवून एका पसरट परातीत ठेवावा. मीठ घालावे. एका कढईत तेल गरम करावे. क्रमाक्रमाने एक एक साहित्य घालावे. हिंग, मोहरी, जिरे, लाल मिरच्या, कढीपत्ता व हळद घालावी. तयार फोडणीत उडदाची डाळ घालावी व ती परतून घ्यावी. त्यामध्ये तयार गूळ घातलेला चिंचकोळ घालावा व भिजत घातलेली डाळ (हरबरा, मसूर) घालावी. १/४ भांडे / चारच चमचे पाणी घालून उकळावे व तयार झालेली फोडणी भातावर घालीवी. चवीनुसार मीठ घाला. वरून कोथिंबीर सजवून भात वाढावा. वरून भिजलेले दाणे घालावे.

साभार : महान्यूज

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

रात्री ही फळे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात

रोज फक्त काही मिनिटे हलासन करा; मान, खांदा आणि कंबरदुखी कमी करण्यास होऊ शकते मदत

पंचतंत्र : गोष्ट भलाढ्य कोब्रा आणि इवल्याश्या मुंग्यांची

Pregnancy Cravings गरोदरपणात डोहळे का लागतात? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारणे !

नोटा कधी बारकाईने पाहिल्या आहे? भारतीय चलनी नोटांवर भाषा लिहिलेल्या असतात; यामागील कारण जाणून घ्या....

Show comments