Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भरीव टोमॅटो

Updated: गुरूवार, 8 ऑक्टोबर 2009 (16:46 IST)
साहित्य : 1 /2 कप दही, 5 टोमॅटो, 50 ग्रॅम पनीर आणि उकळलेले मटर, 2 चमचे टोस्टचा चुरा, 1 चमचा लोणी, 2 उकळलेले बटाटे, कापलेला कांदा, मीठ, मिरची, धने, हळद, हिरवी मिरची, धने, जिरे, गरम मसाला.

कृत ी : बटाट्यात पनीर, हिरवी मिरची, धने, उकळलेले मटर, टोस्टचा चुरा, लोणी, मीठ, मिरची चांगल्याप्रकारे मिसळून मळून घ्यावी. टोमॅटोंना पोकळ करून त्यात हा सर्व मसाला भरावा. कढईत तेल घालून जिरे, कापलेली मिरची, कांदा घालून लाल करून घ्यावे. त्यात टोमॅटोचा गोळा मिळवावा. त्यात दही टाकून भाजावे. आता भरलेले टोमॅटो त्यात घालून थोडेसे पाणी टाकून झाकण ठेवावे. गरम झाल्यावर कोथिंबीर, क्रीम, गरम मसाला टाकून सर्व्ह करावे.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

नैसर्गिक ग्लो हवा आहे? तांदळाच्या पिठाचा फेस पॅक ठरू शकतो फायदेशीर

फ्रेंडशिप डे 2026: मित्रांचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? कोणत्या मित्रांपासून सावध राहावे हे जाणून घ्या

Friendship Day Wishes 2026 in Marathi : मैत्री दिनाच्या शुभेच्छा संदेश

Friendship day 2026 Speech in Marathi फ्रेंडशिप डे निमित्ताने मैत्रीवर भाषण मराठीत

मैत्री दिवस विशेष मित्रांसाठी 'पार्टी स्पेशल' डिनरमध्ये बनवा हा भन्नाट बेत

Show comments