Marathi Biodata Maker

रसम

ND
साहित् य : ए क वाट ी धन े, अर्ध ी वाट ी तुरीच ी डा ळ, पा व वाट ी जिर े, पा व वाट ी मिर े, चा र हळकुंड े, सुपारीएवढ ा हिं ग. ह े सर् व जिन्न स किंचि त गर म करू न, कुटू न, मसाल ा तया र करू न ठेवाव ा.
रस म तया र करण्याच ी कृत ी : अर्ध ा लीट र पाण ी घेऊ न, त्या त दो न चमच े रसम्च ा वरी ल मसाल ा, चवीपुरत े मी ठ व कढीलिंबाच ी पान े घालन ू पाण ी उकळाव े. नंत र लिंबाएवढ ी चिं च कोळू न त े पाण ी घालाव े. तसे च ती न- चा र टोमॅट ो उकडू न घेऊ न व कुस्करू न घेऊ न त्यांच ा र स गाळू न घेऊ न घालाव ा. उकळल्याव र त्या त कोथिंबी र घालाव ी.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

रविवार स्पेशल नाश्त्याला बनवा गरमागरम आणि कुरकुरीत भन्नाट रेसिपी

World Blood Donor Day 2026: जागतिक रक्तदाता दिन केव्हा आणि का साजरा केला जातो?

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ४,५०० अप्रेंटिस पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली

झोपण्यापूर्वी हे लावा आणि मिळवा कोरियनसारखी ‘ग्लास त्वचा’ नैसर्गिकरित्या

खरबूजाचे बीज खाण्याचे जबरदस्त फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!

Show comments