Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोनवडा विथ दही

Updated: मंगळवार, 12 ऑक्टोबर 2010 (11:51 IST)
साहित् य : 100 ग्रॅम शिंगाड्याचे पीठ,100 ग्रॅम राजगिऱ्याचे पीठ,1 मोठा बटाटा उकडलेला, शेंदे मीठ, काळे मीठ, जिरे पूड, कोथिंबीर, 250 ग्रॅम दही,1 चमचा साखर आणि चिंचेची चटणी, तळण्यासाठी तेल.

कृत ी : सर्वप्रथम शिंगाडा आणि राजगिऱ्याच्या पिठाला चाळून त्यात उकडलेला बटाटा घालून पीठ मळून घ्यावे. आता या गोळ्याचे वडे तळून घ्या. नंतर दह्यात साखर घालून चांगले एकजीव करावे. एका प्लेटमध्ये वडे, वरून दही, चिंचेची चटणी, जीर, कोथिंबीरिने सजवून सर्व्ह करावे.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Lung Cancer सतत खोकला म्हणजे साधा त्रास नाही? सुरुवातीची ही लक्षणे दिसत नाहीत म्हणून होतो उशीर; वेळीच निदान का गरजेचे?

Mangalagaur 2026 Wishes in Marathi मंगळागौर शुभेच्छा संदेश

''गुलाबी बीटरूट उपमा'' आकर्षक असण्यासोबतच आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक Pink Beetroot Upma

वारंवार उचकी लागत असेल तर सावधान! कोणत्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, जाणून घ्या

IOCL Recruitment 2026: इंडियन ऑइलमध्ये ४७० कार्यकारी पदांची भरती; ३ सप्टेंबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

Show comments