1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (10:58 IST)

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे का?

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्यातील नाते पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. असा दावा केला जात आहे की लग्नाच्या 12 वर्षानंतर दोघेही वेगळे झाले आहेत. काही लोक अशा बातम्यांना अफवा म्हणत आहेत. या प्रकरणी सानिया आणि शोएब दोघांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.