Festival Posters

महाराष्ट्राच्या बापू कोळेकरला आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्य

गुरूवार, 27 जुलै 2017 (11:26 IST)
महाराष्ट्राच्या बापू कोळेकरने आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावून चमकदार कामगिरी केली आहे. थायलंडमधील बॅंकॉक येथे जागतिक कुस्ती महासंघ आणि आशियाई कुस्ती संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेतील कॅडेट गटात (54 किलो) ही कामगिरी केली.
 
बापू कोळेकरला ग्रीको रोमन प्रकारातील उपान्त्य फेरीत पराभव पत्करावा लागला. बापू कोळेकर हा मूळ सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळजवळील आरेवाडी या गावचा रहिवासी असून सांगलीजवळील आटपाडी येथील वीर हनुमान कुस्ती केंद्र येथे सराव करतो. त्याला नामदेव बडरे व त्यांचे बंधू यांचे मार्गदर्शन लाभते.
 
बापू कोळेकरच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, काका पवार, मारुती आडकर व संपत साळुंखे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

LIVE: नंदुरबार हॉस्टेलमध्ये अन्न विषबाधेमुळे ४० मुले आजारी

मुंबई एएनसीची मोठी कारवाई: ५० कोटी रुपयांची प्रतिबंधित रसायने जप्त, ६ आरोपींना अटक

टोरोंटोमधील रस्त्यावरील उत्सवाजवळ झालेल्या गोळीबारात २ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी; हल्लेखोराचा शोध सुरू

तुकाराम मुंडे यांनी ठाण्यात मोठी कारवाई करत सडका माल विकणारे दुकान सील केले

मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा ७ वर, भावेश वाणी यांचा दुर्देवी मृत्यू

पुढील लेख
Show comments