Marathi Biodata Maker

दीपाच्या बीएमडब्लूसाठी स्पेशल रस्ता

नुकतीच गिफ्ट मिळालेली बीएमडब्ल्यू कार, खराब रस्ते आणि सर्व्हिस सेंटरअभावी परत करण्याचा निर्णय ऑलिम्पिकपटू दीपा कर्माकरने घेतला होता. मात्र त्रिपुरा सरकार दीपाच्या या निर्णयानंतर खडबडून जागे झाले आहे.
 
 दीपाच्या बीएमडब्ल्यूसाठी त्रिपुरा सरकारने थेट तिच्या घरापर्यंत गुळगुळीत रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्त्याचे काम येत्या काही दिवसात चालू होणार आहे. दीपाच्या घराजवळचे रस्ते खराब झाले आहेत. मात्र लवकरच त्याची दुरुस्ती करण्यात येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

प्रेमसंबंधांना विरोध करणे १५ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतले! निर्दयी आईने प्रियकरासोबत मिळून रचला हत्येचा कट

अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ३० भारतीय ट्रक चालकांना अटक

मारुती सुझुकीचा नवा विक्रम; मे २०२६ मध्ये २.४२ लाख वाहनांची रेकॉर्डब्रेक विक्री!

LIVE: पुरुषांकडून वसुली केली जाईल; लाडकी बहिण योजना बाबत फडणवीस यांचे मोठे विधान

१४,००० पुरुष लाडकी बहीण योजनेचा घेत होते बेकायदेशीर लाभ, सरकारी कर्मचारी, आयकरदाते आणि वाहन मालकांचा देखील समावेश होता

पुढील लेख
Show comments