Dharma Sangrah
✕

गोल्डन बॉय नीरज चोप्राने स्कायडायव्हिंगचा आनंद घेतला, व्हिडिओ पहा

Updated: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (17:49 IST)
 
स्कायडायव्हिंगचा व्हिडिओ शेअर करताना नीरजने लिहिले- "विमानातून उडी मारण्यास वेळ लागला, पण त्यानंतर खूप मजा आली." त्याने त्याच्या चाहत्यांना त्याचा आनंद घेण्यास सांगितले.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neeraj Chopra (@neeraj____chopra)

भालाफेकात सुवर्ण जिंकले
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भालाफेक मध्ये सुवर्णपदक जिंकले. यासह, अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज भारताचा दुसरा खेळाडू आहे. नीरजच्या आधी अभिनव बिंद्राने 13 वर्षांपूर्वी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

महाराष्ट्रातील हवाई आणि नवीन रुग्णवाहिका सेवांसाठी आता एकसमान नियम! समिती स्थापन करण्यात आली

नागपूर : हॉटलेच्या रुमध्ये मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याची आत्महत्या! नुकताच झाला होता साखरपुडा

LIVE: महाराष्ट्राला पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६ अंतर्गत पाच पुरस्कार मिळाले

पीएम स्वनिधी पुरस्कार २०२६ अंतर्गत महाराष्ट्राला पाच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर ट्रकची स्कूल बसला धडक, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू तर ३५ जखमी

पुढील लेख
Show comments