Dharma Sangrah

सिंधू आयपीएलच्या मैदानात

Updated: शुक्रवार, 21 एप्रिल 2017 (10:40 IST)
 
हैदराबादकडून यावेळी केन विल्यमसन आणि शिखर धवन यांनी 136 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. विल्यमसन, धवनच्या प्रत्येक चौकार आणि षटकारावर स्ट‍ेडियमवर चाहत्यांचा जल्लोष सुरू होता. परंतू तेव्हा मैदानात एक खास चाहती उपस्थित होती. भारताला बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकून देणारी पी. व्ही. सिंधू प्रेक्षक म्हणून उपस्थित होती.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: विदर्भातील जिल्ह्यांना २४ तासांकरिता यलो अलर्ट जारी

१८ दिवसांचे उपोषण, ४०० किलोमीटरच्या प्रवासानंतर जारांगेंची प्रकृती खालावली

अभिजीत दीपके यांनी गडचिरोलीतून 'आदिवासी शाळा सुधारा' अभियान सुरू करण्याची घोषणा केली

धक्कादायक! सासरी येण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने चावून तोडले पत्नीचे नाक

आता दिल्ली ते मुंबई १२ तासांत… भारतीय रेल्वेचे मिशन रफ्तार काय आहे? ताशी १६० किमी वेगाने गाड्या चालवण्याची तयारी

पुढील लेख
Show comments