Daily Horoscope
✕

मॅसॉनची प्रकृती स्थिर

Updated: शनिवार, 28 जानेवारी 2017 (12:18 IST)
 
हल सिटीच्या या मिडफिल्डरला चेल्सीच्या गॅरी काहिलाची जोरदार धडक बसल्याने डोक्याला मोठी दुखापत झाली होती. या गंभीर दुखापतीमुळे प्राणवायूचा पुरवठा सुरू करत स्ट्रेचरवरुन त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, आता त्याची प्रकृती सुधारत आहे. या गंभीर घटनेनंतर दोन्ही क्लबच्या वैदकीय पथकाने त्यांच्याकडे धाव घेत उपचार सुरू केले. पण, मॅसॉनच्या दुखापतीविषयी गंभीर स्थिती होती. पुढे सेंट मेरीज हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया केली गेली आणि सध्या त्याची तब्येत सुधारत असून पुढील काही दिवस त्याला तेथेच राहवे लागेल, असे संकेत आहेत.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

वर्ध्यात एकाच दिवसात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली

बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून नोकरी मिळवलेल्या १९ पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ केले जाणार

केवळ १२५ जणांनाच मिळणार Royal Enfield Classic 650 ची नवी लिमिटेड एडिशन; जाणून घ्या किंमत

जिओ आयपीओवर विश्लेषकांचा अहवाल, लिस्टिंगवर १५-२०टक्के वाढीची अपेक्षा

नागपूरमध्ये काँग्रेसने 'व्होट बचाओ, देश बचाओ' अभियानांतर्गत बाईक रॅली काढली

पुढील लेख
Show comments