शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

सुटीवर सायना

नवी दिल्ली- मकाऊ ओपनमध्ये पराभव झाल्यानंतर भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने हाँगकाँगमध्ये काही दिवस सुट्यांचा आनंद घेतला. यावेळी तीचे वडीलदेखील तिच्यासोबत होते. या दोघांची काही छायचित्रे तिने सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
 
दुखापतीमधून सावरल्यानंतर ती गेलेला फॉर्म मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. जागतिक क्रमवारीत सध्या ती दहाव्या स्थानावर आहे.