Daily Horoscope
✕

सात्विक आणि चिराग यांनी चायना मास्टर्सचा विजेतेपदाचा सामना गमावला

Updated: सोमवार, 22 सप्टेंबर 2025 (10:12 IST)
ALSO READ: सात्विक आणि चिराग झियांगचा हाओनान जोडीला पराभूत करून चायना मास्टर्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश
आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेती भारतीय जोडीला त्यांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची आशा होती पण त्यांना 45 मिनिटांत 19-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला.
ALSO READ: सात्विक-चिराग जोडी हाँगकाँग ओपनचे विजेतेपद जिंकण्यापासून हुकली
सात्विक-चिराग जोडीने या हंगामात सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली पण एका आठवड्यात दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. सात्विक-चिरागने पहिल्या गेममध्ये 14-7 अशी मजबूत आघाडी घेतली होती पण ती लय कायम ठेवू शकली नाही. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दुसरे कांस्यपदक जिंकल्यानंतर आणि हाँगकाँग ओपनमध्ये उपविजेतेपद मिळवल्यानंतर, भारतीय जोडीने संपूर्ण आठवड्यात एकही गेम गमावला नाही. परंतु मजबूत स्थितीत असूनही त्यांना पहिला गेम गमावला.
Edited By - Priya Dixit
ALSO READ: सात्विक-चिराग जोडीची हाँगकाँग ओपन सुपर 500 बॅडमिंटनमध्ये विजयी सुरुवात

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सिबिल स्कोर न तपासता शेतकऱ्यांना पीककर्ज द्या; कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यासही बंदी

LIVE: १४ महिलांची फसवणूक करणारा आरोपी मोहम्मद माजिन यूएईतून अटक

१४ तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून गंडा घालणारा मोहम्मद माजिन यूएईतून जेरबंद; महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई

राजस्थान पंचायत निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव; काँग्रेसने ३१ पैकी २१ जागा जिंकल्या

हनीमूनदरम्यान बार्बेक्यूच्या आगीत होरपळलेली नवविवाहित महिला, दोन महिन्यांनंतर मरण पावली

पुढील लेख
Show comments