Marathi Biodata Maker
✕

DigiLocker Facility: व्हॉट्सअॅपवर डिजिलॉकर अशा प्रकारे वापरा! महत्त्वाची कागदपत्रे जतन करून ठेवा

Updated: मंगळवार, 12 जुलै 2022 (21:23 IST)
 
व्हॉट्सअॅपवर डिजिलॉकर कसे वापरावे?
WhatsApp वर डिजिलॉकर वापरण्यासाठी, सर्वप्रथम  myGov चा WhatsApp नंबर 9013151515 म्हणून सेव्ह करावा लागेल. यानंतर या नंबरवर हाय मेसेज पाठवावा लागेल. यानंतर, या व्हॉट्सअॅप नंबरद्वारे डिजीलॉकरवर सेव्ह केलेली कागदपत्रे तुम्ही सहज पाहू शकाल. येथून तुम्ही डिजीलॉकरमध्ये सेव्ह केलेले पॅन, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी अनेक कागदपत्रे सहजपणे डाउनलोड करू शकाल.
 
डिजिलॉकरला आधारशी लिंक करणे आवश्यक -
 डिजिलॉकरला आधार कार्डशी लिंक करणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला आधार कार्ड घेऊन जाण्याच्या त्रासातून सुटका मिळेल. यासोबतच तुम्ही आधार कार्ड कुठेही ओपन करून तपासू शकता. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आधारची PDF डाउनलोड करू शकता.
 
आधार आणि डिजिलॉकर लिंक करण्याची प्रक्रिया-
1. यासाठी तुम्ही त्याच्या अधिकृत वेबसाइट https://www.digilocker.gov.in/ ला भेट द्या.
2. पुढे तुम्ही डिजिलॉकर खात्यात लॉगिन करा आणि Link Now पर्यायावर क्लिक करा.
3. पुढे आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक भरा.
4. त्यानंतर तुम्हाला मोबाईलवर एक OTP मिळेल, तो येथे टाका.
5. त्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा.
6. यानंतर तुमचा डिजिलॉकर आधारशी लिंक होईल.
 
 
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

मार्को रुबियो यांची जामनगर रिफायनरीला भेट, नवीन ऊर्जा गिगा-फॅक्टरी आणि डेटा सेंटरसाठी अमेरिकी कंपन्यांसोबतच्या सहकार्यावर चर्चा

टेम्बाने कांगारुंना फोडला घाम! ऐतिहासिक खेळीसह स्मिथचा विक्रम मोडला

SBI च्या हजारो ग्राहकांचा डेटा लीक?

देशातील सर्वात मोठ्या जिओ आयपीओला पहिल्याच दिवशी ३.१६ पट प्रतिसाद मिळाला

पुढील लेख
Show comments