deepawali
✕

Facebook Post Settings: फेसबुक कॉमेंट बंद करण्याच्या टिप्स जाणून घ्या

Updated: शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (14:13 IST)
3: ज्या पोस्टवर तुम्हाला कमेंट बंद करायची आहे त्या पोस्टच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा.
4: "टर्न ऑफ कॉमेंटिंग" वर क्लिक करा आणि अशा प्रकारे त्या पोस्टवरील नको असलेले कॉमेंट्स बंद होतील. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही कॉमेंट्स पूर्णपणे बंद करण्याऐवजी "स्लो डाउन कॉमेंट्स " किंवा "अॅक्टिव्हिटी मर्यादित करा" देखील निवडू शकता.
तुम्ही त्या ग्रुपचे अॅडमिन नसल्यास, तुम्ही ग्रुप अॅडमिनला पोस्टवरील कॉमेंट्स बंद करण्याची विनंती करू शकता.
 
वैयक्तिक फेसबुक पोस्टवरील कॉमेंट्स  कशा प्रकारे बंद करायच्या
फेसबुक टाइमलाइनवरून पोस्ट बंद करण्याचा पर्याय नाही. पण Privacy Settings (Facebook Privacy Settings) वर जाऊन तुम्ही तुमच्या पोस्टवरील कमेंटिंग नक्कीच नियंत्रित करू शकता.
 
1: तुमच्या फेसबुक अकाउंटवर जा आणि डाव्या पॅनलवर दाखवलेल्या प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा.
2: "Settings & Privacy" निवडा.
3: Settings> Privacy> Public Posts वर जा
4: "Public Post Comments" साठी "Edit" पर्याय निवडा.
 5: ""Who can comment on your public posts?"" साठी "Friends" वर क्लिक करा
6: "Friends" वर क्लिक केल्याने तुमच्या सर्व पोस्टवर मर्यादित संख्येने कॉमेंट्स  मिळतील.
तुम्ही अशा प्रकारे सेटिंग बदलल्यास, तुमच्या सर्व पोस्टवर कंमेंट्स करणाऱ्यांची संख्या मर्यादित राहील, केवळ संबंधित पोस्टवरच नाही. तथापि, तुम्ही भविष्यात तुमची सेटिंग्ज पुन्हा बदलू शकता आणि कंमेंट्स  करणार्‍यांची संख्या वाढवण्यासाठी "Friends of Friends" किंवा "Public" पर्याय निवडू शकता.
 
 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये सुरू आताच आपले हॉटेल बुक करा

महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट, अपडेट जाणून घ्या

टीव्हीएसची इलेक्ट्रिक स्कूटरबाबत मोठी घोषणा, ग्राहकांना काय फायदा होणार?

गडकरी-फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातील नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपचा पराभव

LIVE: महापौरांनी छत्रपती संभाजीनगरमधील गुंठेवारीला पूर्णविराम दिला

पुढील लेख
Show comments