Biodata Maker marathi
✕

Tips and Tricks: तुम्ही जर लॉगिन आयडी आणि पासवर्ड विसरलात तर असे शोधा Google Chrome च्या मदतीने

Updated: सोमवार, 24 जानेवारी 2022 (16:41 IST)
 
यासाठी आधी तुम्हाला तुमच्या जुन्या डिव्हाइसवर गुगल क्रोम अॅप ओपन करावे लागेल.
अॅप ओपन केल्यानंतर, होम पेजच्या वरच्या उजव्या बाजूला तीन डॉट्सचा मेनू दिसेल.
तुम्हाला त्या मेनू पर्यायावर क्लिक करावे लागेल.
त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर अनेक पर्याय दिसतील.  
येथे तुम्हाला सेटिंगचा पर्याय निवडावा लागेल.
ही प्रक्रिया केल्यानंतर, तुम्हाला नवीन पृष्ठावरील पासवर्डच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्हाला तुम्ही सेव्ह केलेले सर्व लॉगिन आयडी आणि पासवर्ड दाखवले जातील.  
अशा प्रकारे तुम्ही तुमचा विसरलेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड रिकव्हर करू शकता.
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

एफडीएने पुण्यात औषध कंपनीवर मोठी कारवाई केली; १.७२ कोटी रुपयांची औषधे जप्त

परीक्षेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकार नवीन कायदा आणणार

LIVE: परीक्षेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकार नवीन कायदा आणणार

दमदार लूक आणि जबरदस्त फीचर्ससह नवीन Honda CB500 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

नागपूर डेंटल कॉलेजमध्ये उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्याचे रॅगिंग; विवस्त्र करत 'मुर्गा' बनवून अश्लील कृत्य करण्यास पाडले भाग

पुढील लेख
Show comments