suvichar
✕

Free Ration: रेशन कार्ड नसतानाही मोफत धान्य घेता येते, संपूर्ण प्रक्रिया येथे समजून घ्या

Updated: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (12:56 IST)
जुलै 2021 पासून देशभरात वन नेशन वन रेशन कार्ड योजना सुरू करण्यात आली, त्यानंतर रेशनकार्डधारक देशाच्या कोणत्याही भागात रेशन कार्ड वापरून आपल्या वाट्याचे धान्य घेऊ शकतो.
 
रेशनकार्डशिवाय धान्य कसे मिळणार
 
दिल्लीत वन नेशन वन रेशन कार्ड योजना लागू झाल्यानंतर, ई-पीओएस मशीनद्वारे अन्नधान्याचे वितरण केले जात आहे, म्हणजेच हे एक मशीन आहे जिथे रेशन घेण्यापूर्वी अंगठा लावावा लागतो, त्यानंतर रेशन उपलब्ध आहे.याद्वारे लोक आता शिधापत्रिका नसतानाही रेशन घेऊ शकतात, जर रेशनकार्डधारकाचे कार्ड आधार आणि बँकेशी लिंक केलेले असेल.
 
यासोबतच दिल्ली सरकारने लोकांना अशी सुविधाही दिली आहे की, जर तुम्ही स्वतः रेशन घेऊ शकत नसाल किंवा तुम्ही रेशन दुकानात जाऊ शकत नसाल तर तुमच्या जागी दुसरे कोणीतरी रेशन घेऊ शकते. तुमच्या जागी रेशनकार्ड घेणार, त्याला शिधापत्रिका कार्यालयात जाऊन त्याचे आधार कार्ड तुमच्या शिधापत्रिकेशी लिंक करून घ्यावे लागेल.
 
कोणत्या राज्यांमध्ये कार्डशिवाय रेशन मिळत आहे
 
दिल्ली NCR व्यतिरिक्त, काही राज्ये आधीच रेशन कार्डशिवाय मोफत रेशन देत आहेत, यामध्ये यूपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि झारखंड यांचा समावेश आहे. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: पुणे जिल्हा परिषदेने वर्ष २०२६-२७ साठी पशुसंवर्धन योजना सुरू केल्या

सरपंच बनण्याची इच्छा, पण जागा महिलांसाठी राखीव...४२ वर्षीय ऑटो चालकाची आत्महत्या

मुंबई शहर, उपनगरे, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथील लाखो प्रवाशांना फायदा होणार; मुंबई वॉटर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढून ३१० झाली; पाणीटंचाई निवारणासाठी ४८८ कोटी रुपयांना मंजुरी

पीएफ नियमांमध्ये मोठा बदल, आता वयाच्या ५५ ​​वर्षांपूर्वी २ महिन्यांच्या आत खात्यातून ९०% निधी काढता येईल

पुढील लेख
Show comments