Daily Horoscope
✕

SBI ATM हरवले, या क्रमांकावर कॉल करून कार्ड ब्लॉक करा, प्रक्रिया जाणून घ्या

Updated: बुधवार, 23 जून 2021 (12:35 IST)
 
स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक 1800 112 211 किंवा 1800 425 3800 वर कॉल करून त्यांचे एटीएम नंबर ब्लॉक करू शकतात. या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर, तुम्हाला एटीएम कार्डाचा शेवटचा 5 डिजिट क्रमांक विचारला जाईल. त्याच्या रीक्वेस्टची पुष्टी द्यावी लागेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपले एटिएम कार्ड ब्लॉक केले जाईल आणि आपल्या मोबाइल नंबरवर यशस्वी एसएमएस प्राप्त होतील.
 
1- सर्वप्रथम www.onlinesbi.com वर यूजर नेम व पासवर्डद्वारे लॉगिन करा.
2- ATM Card Service निवडा त्यानंतर e Service ओपन करा आणि Block ATM Cardवर जा.
3- गमावलेल्या कार्डाशी लिंक केलेला खाते क्रमांक निवडा.
4- सर्व ऍक्टिव आणि ब्लॉक कार्ड दिसतील. यानंतर आपल्याला पहिले चार आणि शेवटचे चार अंक दिसतील.
5- आपण ब्लॉक करू इच्छित असलेले कार्ड निवडा. सर्व माहिती पडताळणीनंतर ती सबमिट करा.
6- त्यानंतर आपणास एक प्रक्रिया ओटीपी किंवा पासर्वड निवडावे लागेल.
7- ओटीपी पासवर्ड किंवा प्रोफाइल पासवर्ड लिहावा लागेल. त्या नंतर कन्फर्म करा.  
8- पूर्ण प्रक्रियेनंतर तुम्हाला तिकिट क्रमांक मिळेल. ती एका सुरक्षित ठिकाणी नोट करून ठेवा. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: अदानींच्या तराली प्रकल्पावर वन विभागाची कारवाई; १,५०० मेगावॅटचा प्रकल्प स्थगित

चंद्रपुरात अल्पावधीत दोन भूकंप; नागरिकांमध्ये घबराट, जाणून घ्या तीव्रता

भंडाऱ्यात बिबट्याचा हल्ला; ६ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, वन विभागाची शोधमोहीम सुरू

एमएचटी सीईटी २०२७-२८ चे वेळापत्रक जाहीर, ११ अभ्यासक्रमांसाठी परीक्षा आता वर्षातून दोनदा

ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर बस पुलावरून कोसळली, आठ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

पुढील लेख
Show comments