Daily Horoscope
✕

Anti-Valentine Week बद्दल माहित आहे का?

Updated: सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 (18:09 IST)
 
हा आठवडा एंटी-व्हॅलेंटाईन  वीक (Anti Valentine Week 2024) म्हणून साजरा केला जातो. ज्यात प्रेमाएवजी तक्रार असते. तर चला जाणून घेऊया अखेर एंटी व्हॅलेंटाईन वीक (Anti-Valentine’s Week 2024 Full List) म्हणजे नेमकं असतं तरी काय आणि यात कोण-कोणते दिवस साजरे केले जातात?
 
Anti-Valentine’s Week 2024 List
जर तुम्हालाही व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रेमाचा रंग फिका जाणवला असेल, तर तुम्ही अँटी व्हॅलेंटाईन वीक रंगीत करण्यासाठी साजरा करू शकता. हा आठवडा 15 फेब्रुवारीला स्लॅप डे ने सुरू होतो आणि 21 फेब्रुवारीला ब्रेकअप डे ने संपतो.
 
स्लॅप डे (Slap Day)
व्हॅलेंटाईन वीक नंतर 15 फेब्रवारी रोजी स्लैप डे साजरा केला जातो. जर तुमच्या नात्यात तक्रार झाली असेल, तर तुमच्या प्रियकरासह स्लॅप डे साजरा करून तुमच्या हृदयावरील ओझे हलके करु शकता.
 
किक डे (Kick Day)
एंटी व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस किक डे जो 16 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. असे म्हटले जाते की हा दिवस साजरा करून लोक सर्व नकारात्मकता आणि एक्सद्वारे सोडलेल्या अप्रिय भावना दूर करतात.
 
परफ्यूम डे (Perfume Day)
स्लॅप डे आणि किक डे नंतर परफ्यूम डे साजरा केला जातो. दरवर्षी 17 फेब्रुवारी रोजी परफ्यूम डे साजरा केला जातो. या दिवशी आपण स्वत:साठी काहीही करु शकतात. स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा.
 
फ्लर्ट डे (Flirt Day)
आता सर्व नाराजी विसरून एक नवीन सुरुवात करून आणि नवीन मित्र शोधण्याची संधी. 18 फेब्रुवारीला फ्लर्ट डेच्या निमित्ताने तुम्ही फ्लर्टिंग करू शकता. फ्लर्टिंगचा अर्थ मनोरंजन किंवा मैत्री असू शकतो आणि नवीन लोकांशी संपर्क साधण्याचा एक मार्ग देखील असू शकतो.
 
कन्फेशन डे (Confession Day)
तुमची काही चूक झाली असेल किंवा तुमच्या जोडीदाराला राग आला असेल तर तुम्ही 19 फेब्रुवारीला कन्फेशन डे साजरा करू शकता. यानिमित्ताने तुम्ही तुमचे प्रेम तुमच्या प्रेयसीकडे व्यक्त करू शकता आणि तुमच्या चुकांची माफी मागून पुढे जाऊ शकता.
 
मिसिंग डे (Missing Day)
दोन प्रेम करणार्‍यांमध्ये भांडणे होतात आणि या देखील प्रेम असे म्हणतात, पण दोघांमधील अंतर खूप वाढले आणि आपण आपल्या जोडीदारावर किती प्रेम करता हे एकमेकांना वेळेवर सांगण्यास उशीर झाला तर आपण त्यांची कितीही आठवण काढली किंवा काळजी घेतली तरी काही फरक पडत नाही. यामुळे दोघांमध्ये अंतर येऊ शकते. म्हणून, 20 फेब्रुवारी रोजी आपण आपल्या जोडीदारास किती मिस करत आहात हे सांगू शकता.
 
ब्रेकअप डे (Breakup Day)
एंटी-वैलेंटाइन वीक का आखिरी सप्ताह यानी 21 फरवरी ब्रेकअप डे होता है। कहा जाता है कि इस दिन को आप जिंदगी में आगे बढ़ने के लक्षण के साथ मना सकते हैं। अगर पार्टनर के साथ खास ट्यूनिंग नहीं बैठ रही है तो बस अलविदा कहें और जिंदगी में आगे बढ़ जाए। एक म्यूचुअल ब्रेकअप दोनों प्रेमियों के लिए अच्छा रहता है।

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

कांद्याची साले फेकून देऊ नका! केस गळणे कमी करण्यासाठी आणि केस लांब, दाट व चमकदार बनवण्यासाठी असा करा वापर

Happy Dussehra Images 2026 दसरा शुभेच्छा मराठी इमेजेस

Dussehra 2026 Wishes In Marathi दसऱ्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

पुढील लेख
Show comments