Dharma Sangrah

12 फेब्रुवारीला हग डे, लक्षात ठेवा या 6 टिपा

प्रेमाने आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत सामावून जाणे, याहून अधिक सुख काय असेल. त्याच्या कुशीत सर्व संसाराचे सुख, आनंद, आपुलकी, विश्वास, अतूट बंधन, आणि सुरक्षेचे भावना येते. परंतू या सर्व भावना व्यक्त होण्यासाठी पार्टनरला हग करण्यापूर्वी या टिप्स अमलात आणावे:
* आधी नजरा मिळवून जरा स्मित करा आणि मग हग करा.
* हग अधिक टाईट किंवा लूज नसावे.
* हग अधिक वेळासाठी असावे.
* आधी स्वत: हग लूज करण्याची पुढाकार घेऊ नये.
* मुलींनी गळ्यात हात टाकून हग केले पाहिजे.
* मुलांनी कंबरेत हात टाकून हग केले पाहिजे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

अंगातून घामाचा वास घालवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात या गोष्टी टाका

मासिक पाळी दरम्यान रक्ताच्या गुठळ्या तयार होतात? दुर्लक्ष करू नका

पावसाळ्यात आजारपण टाळण्यासाठी या योगासनांचा सराव करा

प्रेरणादायी कथा : सफरचंदाचे झाड; बालपण, तारुण्य ते वृद्धापकाळाचा प्रवास

जोडीदारांमधील वयाचे अंतर किती असावे? जोडीदार निवडताना वयाचा 'हा' रुल नक्की माहीत असावा!

पुढील लेख
Show comments