Daily Horoscope
✕

राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार नाहीत!

Written By wd
Updated: सोमवार, 25 ऑगस्ट 2014 (10:44 IST)
 
राज ठाकरे म्हणाले, ठाकरे कुटूंबातील कुणीही निवडणूक लढवली नाही. संपूर्ण महाराष्‍ट्र हाच आम्ही मतदार संघ मानला. त्यामुळे एका जागेसाठी निवडणूक लढवली तर दुसर्‍या मतदार संघाने काय पाप केले आहे. असा स्वत: भावनिक प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत न उतरण्याचे स्पष्ट केले आहे. 
 
राज ठाकरे विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी नागपूरात आले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली. राज ठाकरे म्हणाले विदर्भात सर्वच जागांची मागणी होती. परंतु किमान 40 ते 45 जागा लढविल्या जातील असेलही राज म्हणाले. यंदा मात्र उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार नसल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्‍ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर येथील कार्यक्रमास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा निर्णय योग्य आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या जागी दुसरे कुणीही असते तर त्यांनी हाच निर्णय घेतला असता, असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पोलिसांसाठी मोफत कार्डियाक रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन केले

LIVE: महाराष्ट्र पोलिसांसाठी मोफत कार्डियाक रुग्णवाहिका सेवा सुरू

शरद पवार गटाने तिहेरी व्हीप जारी केला; ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान खासदारांना उपस्थित राहणे अनिवार्य

रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांची माफी मागितली! नेमक प्रकरण काय?

बदलापूर : भटक्या कुत्र्यांच्या भीतीने जीवाच्या आकांताने पळाला, १८ वर्षीय हर्षलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Show comments