Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज यांना जावडेकरांचा टोला

Written By wd
Updated: बुधवार, 8 ऑक्टोबर 2014 (12:52 IST)
पंतप्रधान कार्यालय बंद ठेवून आणि सीमेवर गोळीबार होत असताना नरेंद्र मोदी प्रचारात मग्न असल्याची टीका राज ठकारे यांनी सोमवारी केली होती. तर, उद्धव यांनीही आपल्या प्रचार सभेत भाजपवर टीकास्त्र सोडले होते. प्रत्युत्तरात प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी प‍त्रकार परिषद घेऊन राज्यात भाजपचेच सरकार येणार असल्याचे दिसू लागल्यामुळे या पक्षांचे ताळतंत्र सुटले असल्याची टीका केली. 

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

LIVE: मुसळधार पावसाचा रेड अलर्ट पुण्यातील सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

चंद्रपूरमध्ये वीज पडून एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू तर पावसामुळे विठ्ठल मंदिराचे नुकसान!

पंतप्रधान मोदींनी आपल्याला शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ केले, म्हणाले, 'ही मुले भरकटलेली आहेत

रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला चढवला, तिघे ठार

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने नवव्या दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली, पदकांची संख्या २३ वर

Show comments