ganesh chaturthi
✕

Veer Savarkar Jayanti 2025 Wishes in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Updated: बुधवार, 28 मे 2025 (07:44 IST)
 
वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या बलिदानाला आणि विचारांना सलाम! 
देशासाठी त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे.
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिनी त्यांच्या क्रांतिकारी आत्म्याला नमन! 
त्यांचे विचार नव्या पिढीला प्रेरणा देतात.
 
सावरकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या देशभक्ती आणि त्यागाला वंदन! 
त्यांचे जीवन आपल्याला स्वातंत्र्याची किंमत सांगते.
 
वीर सावरकरांच्या जयंतीदिनी त्यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन देशासाठी समर्पित राहण्याचा संकल्प करूया!
 
स्वातंत्र्यलढ्याचे शिलेदार, वीर सावरकरांना जयंतीनिमित्त हार्दिक श्रद्धांजली! 
त्यांचे विचार सदैव प्रेरणादायी राहतील.
 
सावरकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या क्रांतिकारी कार्याला आणि देशप्रेमाला सलाम! 
त्यांचा वारसा कायम जिवंत राहील.
 
देशातील करोडो लोकांच्या हृदयात
देशभक्तीची भावना जागृत करणारे,
प्रबळ राष्ट्रवादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकर
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
 
भारतमातेचे शूर वीर पूत्र,
प्रखर राष्ट्रवादी नेते आणि समाजसुधारक
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
 
अन्यायाला मुळापासून नष्ट करून
खऱ्या धर्माची स्थापना करण्यासाठी
क्रांती, सूड इत्यादी निसर्गाने दिलेली माध्यमे आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
 
अनेक फुले फूलती। फुलोनिया सुकोन जाती।।
कोणी त्यांची महती गणती ठेविली असे।।
मात्र अमर होय ती वंशलता। निर्वंश जिचा देशाकरिता ।।
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
 
हे मातृभूमी तुझंसाठी मरण ते जनन,
तुझविण जनन ते मरण
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

सर्व पहा

चांदणीच्या फुलांचा साधा आणि प्रभावी हा उपाय जीवनात शांती आणि सकारात्मकता आणेल

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

नाचणी ढोकळा रेसिपी; वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता Finger millet Dhokla

बाजारातील भेसळयुक्त मध वापरणे सोडा: फक्त ३ घटकांपासून घरीच बनवा शुद्ध 'व्हीगन मध'

सर्व पहा

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलचे संपूर्ण कुटुंब या खुनी कटात सहभागी? केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना संशय

रशिया-युक्रेन युद्धावर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार! ट्रम्प यांनी या देशांना इशारा दिला

आठवा वेतन आयोग: पगारात किती वाढ होणार? महागाई भत्ता (DA) विलीनीकरण, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता (HRA)यावरील प्रमुख अपडेट्स वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळावरून राजकारण तापले, महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार?

'वंदे मातरम न गायल्याबद्दल शिक्षा नाही': सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले, संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे का?

पुढील लेख
Show comments