views

मुंबई ते सेशेल्स असा ३,६०० नॉटिकल मैलांचा प्रवास करणार्‍या कॅप्टन प्राजक्ता यांच्यासोबत खास बातचीत

११ महिला अधिकाऱ्यांच्या पथकाने मुंबई ते सेशेल्स असा ३,६०० नॉटिकल मैलांचा प्रवास ५५ दिवसांत केला आणि परतले. हा केवळ एक प्रवास नव्हता तर महिलांच्या ताकदीचे, धाडसाचे आणि आत्मविश्वासाचे एक उदाहरण बनला. या मोहिमेत, लष्कर, नौदल आणि हवाई दलातील महिला एकत्र उतरल्या, ज्यामुळे भारताच्या लष्करी सामर्थ्यात एक नवा इतिहास रचला गेला. #captainprajakta #Triservice #seychelles #mumbai #international #ocean #army #indianarmy #womanarmy