Daily Horoscope
✕

Yogasanas for a sharp mind तीक्ष्ण मनासाठी 4 योगासने करा

Updated: गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (18:49 IST)
 
कसे करावे- 
पदांगुष्ठासन योग करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर योगा चटई पसरवून त्यावर सरळ उभे रहा.
हे आसन करण्यासाठी ताडासन आसनातही उभे राहू शकता.
तुमचे दोन्ही हात आणि पाठीचा कणा सरळ ठेवा आणि दोन पायांमध्ये किमान ६ इंच अंतर ठेवा.
आता, श्वास सोडताना, शरीराचा वरचा भाग सरळ ठेवून नितंबाच्या सांध्यापासून खाली वाकून घ्या.
येथे कंबरेपासून वाकून वरचा भाग पूर्णपणे सरळ ठेवावा, हे लक्षात ठेवा.
आपल्या कपाळाला पायांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न करा आणि पायाचे बोट दोन्ही हातांनी धरा, ज्यामध्ये तुमची पकड मजबूत असावी.
श्वास घ्या आणि धड वर करा आणि आपले हात कोपरापासून सरळ करा.
या आसनात तुम्ही 30 ते 90 सेकंद राहू शकता.
नंतर तुमचे दोन्ही हात दुमडून अंगठा सोडून सरळ करा.
 
4. अर्धमत्स्येंद्रासन : - अर्धमत्स्येंद्रासन गोरक्षनाथांचे गुरू मच्छिंद्रनाथांनी शोधून काढले. मच्छिंद्रनाथ याच आसनात ध्यानस्थ बसत. मत्स्येंद्रासनातूनच अर्धमंत्स्येंद्रासनाची निर्मिती झाली.
कृती- खाली बसून दोन्ही पाय सरळ करा. डावा पाय गुडघ्यात वाकवून टाच पार्श्वभागाच्या खाली न्या. उजवा पाय गुडघ्यात वाकवून उभा करा आणि डावा पाय मांड्यापासून वर नेऊन मांड्यांच्या मागे जमिनीवर टेकवा. आता डावा पायाला उजव्या गुडघ्याच्या पलीकडे नेऊन अर्थात गुडघ्याच्या बाजूलाच ठेवून डाव्या पायाने उजव्या पायाचा अंगठा पकडा. आता उजवा हात पाठीच्या मागे नेऊन तो फिरवावा आणि डाव्या पायाची पोटरी पकडावी. यावेळी तुमचे डोके असे फिरवा की हनुवटी व डावा खांदा एका सरळ रेषेत आले पाहिजे. खाली झुकायला नको. छाती ताणलेली हवी.
 
हेच आसन विरूद्ध दिशेनेही करता येते. सुरवातीला किमान पाच सेकंद हे आसन करा. त्यानंतर एक मिनिटापर्यंत ते वाढवत न्या.
 
सूचना- पाठीचे हाड दुखत असल्यास वा पोटाचा गंभीर आजार असल्यास हे आसन करू नका 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

दररोज शॅम्पूने केस धुवावेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला आणि योग्य पद्धत

Navratri 2026 : नवरात्रीचा उपवास करताना दिवसभर थकवा येऊ नये म्हणून आहारात काय घ्यावे

नात्यातील प्रेम आणि विश्वास वाढवायचा असेल तर जोडीदाराला दररोज विचारा हे प्रश्न!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत मुलांना सांगता येतील अशा देवीच्या ९ प्रेरणादायी कथा

कामाच्या ठिकाणी चुकूनही सांगू नका 'या' ५ गोष्टी; करिअरवर होऊ शकतो वाईट परिणाम!

पुढील लेख
Show comments