मुस्लिम धर्मातील मुलमूत बाबी
मुस्लिम धर्मात खालील बाबी मुलभूत आहेत. त्याचे पालन करण्याचा आदेश देण्यात आला आहे-
कलमा पढणे ः खुदा (देव) हा सर्वोच्च आहे आणि मोहम्मद हे पैगंबर झाले याची घोषणा करणे म्हणजे कलमा पढणे. अल्लाह व्यतिरिक्त कोणीही देव नाही आणि मोहम्मद त्यांचेच पैगंबर आहेत, असे त्यात म्हटले जाते.
नमाज पढणे ः रोज पाच वेळा नमाज पढायला हवी. प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी दुपारी मशिदीत नमाज पढायला हवी.
जकात (दान) देणे ः प्रत्येक मुस्लिमाने गरीबांना दान केले पाहिजे. आपण अल्लाहसाठी हे दान करतो आहोत, ही भावना त्याने मनात ठेवावी. दानाला मुस्लिम धर्मात मोठे महत्त्व आहे.
रमजानमध्ये रोजे पाळणे ः रमजान या पवित्र महिन्यात रोजे (उपवास) ठेवायला हवेत.
हज यात्रेला जाणे ः आपल्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन आयुष्यात किमान एकदा तरी हजला जायला हवे.