शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. जैन
  3. जैन धर्माविषयी
Written By
Last Modified: रविवार, 21 एप्रिल 2024 (10:02 IST)

Mahavir Jayanti 2024 Wishes in Marathi महावीर जयंतीच्या शुभेच्छा

Mahavir Jayanti 21 April 2024
* भगवान महावीर तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करो
 आणि तुमचे जीवन आनंदाने भरो . 
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!

* जैन धर्माचे 24 वे तीर्थांकर महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त
जैन बांधवांना महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
* अहिंसेचा मार्ग दाखवून
जगाला प्रेमाची शिकवण देणारे
जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर
महावीर स्वामी यांना 
विनम्र अभिवादन आणि महावीर जयंतीच्या शुभेच्छा 
 
* जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांच्या स्मृतीस आज जयंती निमित्त अभिवादन
महावीर जयंतीच्या शुभेच्छा 
 
* सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या 
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त 
सर्व जैन बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा
 
* संपूर्ण जगाला अहिंसा, दया,
क्षमा, शांती, मैत्री,
जगा आणि जगू द्या हा
मंत्र देणारे भगवान महावीर
यांना आज जयंती निमित्त अभिवादन.
सर्व जैन बांधवांनामहावीर जयंतीच्या शुभेच्छा 
 
* अहिंसा परमो धर्मः
धर्म हिंसा तथैव च:
महावीर जयंती निमित्त
खूप खूप शुभेच्छा 
 
* जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर
महावीर स्वामी जयंतीच्या शुभेच्छा 
 
Edited By- Priya Dixit