गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. अमिताभ बच्चन
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019 (12:17 IST)

अमिताभ बच्चन : एक सुपरस्टार असा देखील ...

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. हा दिवस त्यांच्या चाहत्यांसाठी फारच खास असतो. ते आपल्या पद्धतीने आपल्या आवडत्या स्टारचा वाढदिवस साजरा करतात. तस तर बॉलीवूडमध्ये काही सुपरस्टार झाले आहे, पण अमिताभ सारखा दुसरा कोणी नाही. त्यांच्यात असणारे काही असे गुण आहे जे दुसर्‍यांमध्ये नाही आहे.  
एक सुपरस्टार असा देखील ...
 
- ज्याच्या चित्रपटाचे तिकिट मिळवण्यासाठी लांब लांब रांगा लागत होत्या.  
- एक शोमध्ये जर तिकिट नाही मिळाले तर दुसर्‍या शोच्या रांगेत लोक उभे राहत होते.  
- ज्या दिवशी त्याचे चित्रपट रिलीज होत होते तर सकाळपासूनच शो सुरू होऊन जात होते.  
- ज्याच्या चित्रपटाचे महिन्यापर्यंत तिकिट मिळत नव्हते.   
- तो तिकिट ब्लॅक करणार्‍यांसाठी देवापेक्षा कमी नव्हता. अमिताभच्या चित्रपटांचे तिकिट ब्लॅकमध्ये विकून आपले परिवार चालवत होते.  
- जो एका वर्षात 4-4 ब्लॉकबस्टर चित्रपट देत होता.  
- ज्याचे चित्रपट महींनो महिने सिनेमाघरांमध्ये चालत होते. 50, 75 आणि 100 आठवड्यापर्यंत सिनेमाघरातून उतरत नव्हते.  
- ज्याचे प्रत्येक चित्रपट कमाईचे नवीन रेकॉर्ड्स बनवत होते.  
- लोक चित्रपटात फक्त अमिताभाला बघायला जात होते, त्यांचा कथा, गाणे, निर्देशन आणि इतर कलाकारांशी काही संबंध नव्हता.  
- नंबर एकापासून दहापर्यंत फक्त तोच राहायचा, बलकी स्टार्सची मोजणी 11व्या नंबरापासून सुरू होत होती.  
- त्याच्या एंट्री सीनवर सिनेमाघरांवर पैशांचा पाऊस होत होता.  
- जेव्हा तो आजारी झाला तर रक्त देणार्‍यांचा रांगा लागल्या होत्या.  
- मंदिर-मशीद-चर्चमध्ये लोकांनी प्रार्थना व नवस केले.    
- मुंबई फिरायला आलेले लोक अमिताभ यांचा बंगला बघायला अजूनही जातात.