शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified: बुधवार, 21 जुलै 2021 (00:01 IST)

दैनिक राशीफल (21.07.2021)

मेष : दैनिक व्यापार, मंगल कामांसाठी विशेष यात्रा योग. धर्म आध्यात्मा संबंधी चिंतन योग. सुख-सुविधा, भवन, वाहन संबंधी कामांमध्ये वाद घालू नका.
 
वृषभ : भाग्यवर्धक कामात अडथळा. बाह्य क्षेत्रात प्रवास दरम्यान सावधगिरी बाळगा. रोग, ऋण संबंधी कामात संयम ठेवा.
 
मिथुन : नवीन आर्थिक स्त्रोतांवर काम होईल. व्यापारिक भागीदारीतून लाभ योग. व्यापारात वित्तीय अडचणीचा योग. बौद्धिक अडचणीची शक्यता.
 
कर्क : व्यवसायात धैंय ठेवा. नवीन कामांपासून दूर रहा. धार्मिक यात्राचे योग. शिक्षा संबंधित गूढ अनुसंधान घडतील.
 
सिंह : वित्तीय कामात यश. मनोरंजन संबंधी कामात धन व्यय. शिक्षेत अनुसंधान होईल.
 
कन्या : जोडीदार व भागीदारांकडून विशेष लाभ प्रप्ति. घरात शुभ कार्ये, कर्मक्षेत्रात विशेष भागीदारी संबंधी वादाचा योग.
 
तूळ : उपजीविकेच्या स्त्रोतांमध्ये भाग्यवर्धक वृद्धि योग. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष लाभ. धार्मिक कार्यात वेळ जाईल.
 
वृ‍श्चिक : शिक्षा, मित्र वर्ग संबंधी कामांमध्ये वेळ जाईल. भवन,वाहन परिवर्तन संबंधी कामांमध्ये भाग्यवर्धक यात्रा योग.
 
धनु : विशेष भाग्यवर्धक कामांचा योग. कर्मक्षेत्रात यात्रेमुळे नवीन कामांमध्ये यश. कलात्मक क्षेत्रात विशिष्ठ योग.
 
मकर : आर्थिक क्षेत्रात शोधपूर्ण कार्य होतील. ह्या कामातून विशेष लाभ प्राप्तिचा योग.
 
कुंभ : धर्म आध्यात्मात गूढ चिंतन योग. वादित व्यापारिक कामात आर्थिक लाभाचे नवे स्त्रोतांवर विचार विमर्श.
 
मीन : मंगल कार्याचे योग. पैतृक संपत्तीत लाभचे योग.शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्या. वातावरणाच्या अनुसार आहार घ्या.