1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By

Ank Jyotish 18ऑक्टोबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 18 ऑक्टोबर

numerology
मूलांक 1 -आजचा दिवस यशांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण  अनुकूल राहील. उत्साह राहील  नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील.व्यवसायानिमित्त प्रवास संभवतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 2 आजचा दिवस आनंददायी जाईल.उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. मनामध्ये आनंदाची भावना राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. पैसा येईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 3 -आजचा दिवस व्यस्त असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात नवीन उर्जेने काम कराल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. मनामध्ये आनंदाची भावना राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. हवामानातील बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
मूलांक 4 -आजचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. काम आणि व्यवसायात भाग्याची साथ लाभेल . नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. प्रत्येक कामात एकाग्रता ठेवा. कार्यक्षमता वाढेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा बेत आखता येईल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 5 -आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. नोकरी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू नका. कामात अडथळे येऊ शकतात. मनात एखाद्या गोष्टीची भीती राहील. कोणत्याही कामात घाई करू नका. खर्चाचे प्रमाण वाढतील. व्यवसायात स्पर्धात्मक परिस्थितींपासून दूर राहा.कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. 
 
मूलांक 6 - आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी आणि व्यवसायात जास्त मेहनत करावी लागेल. महत्त्वाच्या बाबींमध्ये काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद संभवतात . मनात निराशेची भावना निर्माण होऊ शकते. मानसिक तणावामुळे त्रास संभवतो.
.
मूलांक 7 -आजचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. एकाग्रता राखा. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर होतील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कामाचा ताण जास्त असू शकतो. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांना भेटू शकाल. हवामानातील हवामानातील बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
.
मूलांक 8 -आजचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायात नशिबाची साथ मिळेल. आधीच रखडलेली कामे होऊ शकतात. सर्जनशील कार्यातआवड वाढेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात आधीपासून सुरू असलेल्या समस्यांवर उपाय मिळतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. पैसा येण्याचा मार्ग असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 9 -आज चा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. कौटुंबिक समस्या उद्भवतील. सहलीला जाण्याचा बेत बनू शकतो. एखाद्या गोष्टीबद्दल मन अस्वस्थ होऊ शकते. पोटाच्या आजारामुळे त्रास होऊ शकतो. आहारावर नियंत्रण ठेवा.
 
 
Edited By - Priya Dixit