1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By

Ank Jyotish 19ऑक्टोबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 19 ऑक्टोबर

मूलांक 1 -आजचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील.पैसा येण्याचा मार्ग असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. शिस्त पाळा. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल .वैवाहिक जीवनात मधुरता राहील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 2 आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कार्यक्षमता वाढेल. रचनात्मक कार्यात रस वाढेल. मनात नवीन विचार येतील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कार्यक्षेत्रात बदल संभवतात.कार्यक्षमता वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील..
 
मूलांक 3 -आज कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. कामात अडथळे येऊ शकतात. मानसिक त्रास होऊ संभवतो. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायात नुकसान संभवतो. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. वाहन वापरताना काळजी घ्या. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा.
 
मूलांक 4 -आजचा दिवस यशांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. सहकाऱ्यांच्या मदतीने अवघड कामेही करता येतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कोणत्याही कामात घाई करू नका. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. व्यवसायानिमित्त प्रवास संभवतात. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. घशाचे आजार त्रासदायक होऊ  शकतात.
 
मूलांक 5 -आज नोकरी आणि व्यवसायातील  वातावरण अनुकूल राहील. नोकरी आणि व्यवसायात जास्त मेहनत करावी लागेल. महत्त्वाच्या व्यक्तींशी  भेट होईल. नोकरी आणि व्यवसायात नातेसंबंधांचा लाभ मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कार्यक्षमता वाढेल. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 6 - आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. तुम्ही सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असाल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. पोटाच्या आजारामुळे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवा.
.
मूलांक 7 -आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. विरोधक सक्रिय होऊ शकतात. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला.कामात अडथळे येऊ शकतात. व्यवसायानिमित्त प्रवास संभवतात. कुटुंबात मतभेद संभवतात. मानसिक तणावामुळे त्रास संभवतो.
.
मूलांक 8 -आजचा दिवस व्यस्त असू शकतो. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील.कामाचा व्याप जास्त असेल. कार्यक्षमता वाढेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाची संधी मिळू शकते. खर्चाचे प्रमाण वाढतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील  बदलाचा  आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.
 
मूलांक 9 -आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. कामात अडथळे येऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील.व्यवसायातील स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. मनात वेगवेगळे विचार येतील. मानसिक विचलनाच्या स्थितीपासून दूर राहा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावामुळे त्रास संभवतो.
 
 
 
Edited By - Priya Dixit