Festival Posters
✕

कर्क राशीसाठी जून 2022 महिना सामान्य ठरेल

Updated: गुरूवार, 2 जून 2022 (16:41 IST)
 
या महिन्यात अनिश्‍चिततेचे वातावरण असेल. कष्ट करावे लागतील. मन उदास होईल. निकटच्या व्यक्तींच्या प्रकृतीचा प्रश्‍न भेडसावण्‍याची शक्यता आहे. आर्थिक योग उत्तम असतील.खर्च करताना आपल्या उत्पन्नाचाही विचार करा. खरेदी करताना निट काळजी घ्या. विक्री करताना समोरच्या व्यक्तीची चौकशी करुन निर्णय घ्यावा. कौटुंबिक समस्या निर्माण झाल्याने मनात असंख्‍य विचार घर करतील. मनातील कोलाहल जिभेवर येऊ देऊ नका. मनावर रागावर संयम ठेवा. आपण काय बोलतोय याकडे लक्ष द्या.

सर्व पहा

आवळा नवमी २०२६: तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि या दिवसाचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या!

Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

कार्तिकी एकादशीनिमित्त खास नैवेद्याच्या पारंपारिक पाककृती Kartiki Ekadashi Naivedyam

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

Happy Amla Navami 2026 आवळा नवमी शुभेच्छा

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments