शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जून 2022 (16:57 IST)

मकर राशीसाठी जून 2022 महिना नशिबाची साथ मिळणार

makar love horoscope
मकर : लाभाच्या अधिक संधी निर्माण होतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. तुमच्या बोलण्याच्या प्रभावाने तुम्ही लोकांना मोहित करू शकाल. या महिन्यात तुम्ही प्रगतीच्या मार्गावर असाल. आर्थिक स्थितीत सतत सुधारणा होईल. नफ्याची क्षमता जास्त आहे. आरोग्य चांगले राहील. करिअरमध्ये केलेल्या मेहनतीनुसार फळ मिळणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला प्रगतीच्या मार्गात राहणारी आव्हाने कालांतराने दूर होतील आणि तुम्हाला बढती मिळणार आहे. तुमच्या कामात बदल होण्याचीही शक्यता आहे. जून महिना व्यवसायाच्या दृष्टीने शुभ राहील. नवीन कामाची सुरुवात कराल. भौतिक सुखांमध्येही वाढ होईल. कर्ज असेल तर ते फेडण्याचा मार्ग मोकळा होईल. प्रॉपर्टी आणि शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक नफा देईल. तब्येत ठीक राहील. कोणताही मोठा त्रास होणार नाही.
 
या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. मन प्रसन्न होईल. अनेक संकटं येतील, पण त्यातून आपोआपच सुटका होण्‍याची शक्यता आहे. प्रतिष्ठा मिळवून देणारा महिना असल्याने वातावरण चांगले राहिल. शारीरिक व्याधींतून सुटा होईल. मनाजोगे कामं होतील. कष्ट करावेच लागणार असल्याने आळस टाळा. व्यापार, नौकरीत फायदा मिळेल. आर्थिक योग चांगले आहेत. या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. मन प्रसन्न होईल. अनेक संकटं येतील, पण त्यातून आपोआपच सुटका होण्‍याची शक्यता आहे.