Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राशिभविष्य: होळी स्पेशल 18.03.2022

Updated: गुरूवार, 17 मार्च 2022 (23:27 IST)
 
कर्क : कर्क राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे व त्यानंतर महादेवाची पूजा अवश्य करावी. होळी
खेळण्यासाठी पांढऱ्या कापडाचा वापर करावा व गुलालानेच होळी खेळावी.
 
सिंह : सिंह राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, त्याचबरोबर सूर्य देवाची पूजा करायला पाहिजे. होळीखेळण्यासाठी लाल गुलाल व मरून रंगाचा प्रयोग करावा.
 
कन्या : कन्या राशीच्या लोकांनी होळी-पूजनानंतर गणपतीसोबत कुबेर देवाचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी टेसूच्या रंगांचा वापर करावा.
 
तूळ : तूळ राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे नंतर देवीचे पूजन करावे. होळी खेळण्यासाठी लाल व
पिवळ्या रंगांचा प्रयोग करावा.
 
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, नंतर रिद्धी-सिद्धिसमेत गणपतीची पूजा केली पाहिजे. होळी खेळण्यासाठी गुलाबी रंगाचा प्रयोग करावा.
 
धनू : धनू राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, दत्तात्रेय (गुरू महाराज)चे पूजन करावे. होळी खेळण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करावा.
 
मकर : मकर राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, राम व मारुतीचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी हलका गुलाबी व पिवळ्या रंगांचा वापर करावा.
 
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, व मारुतीचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी हिरव्या व शेंदुरी रंगांचा वापर करावा.
 
मीन : मीन राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, गुरुचे पूजन करावे. होळी खेळण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करावा.

सर्व पहा

जन्माष्टमी २०२६: बाळगोपाळाला अर्पण करा 'हे' प्रिय नैवेद्य; 'या' ५ व्या भोगाशिवाय पूजा मानली जाते अपूर्ण!

हरतालिका तृतीयेला उपवास करणार्‍या महिलांनी आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी या चुका टाळा

गणपतीची मूर्ती बुक करण्याआधी या ५ गोष्टी तपासा; यंदा चुकूनही करू नका

Sankashti Chaturthi 2026 Wishes in Marathi Images संकष्टी चतुर्थी शुभेच्छा फोटो

Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments