शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Modified: सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (19:29 IST)

दैनिक राशीफल 06.09.2022

मेष : यात्रा आणि मनोविवादात वेळ जाईल. सहयोग आणि चांगल्या संबंधांमुळे लाभ आणि उन्नतिचा मार्ग मिळेल. प्रसन्नतेच वातावरण राहील.  
 
वृषभ : संगीतात रूचि वाढेल. व्यापार व्यवसाय चांगला चालेल. विशेष कार्यासाठी केलेली धावपळ लाभदायी आणि सार्थक सिद्ध होईल.
 
मिथुन : मुलांकडून सुखद बातमी कळेल. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील. सुख-समृद्धि वाढल्यामुळे थांबलेली कामे वेळेत पूर्ण होतील.
 
कर्क : व्यवहार कुशलतेतून व्यापारात यशाची शक्यता. नवीन योजनांवर आज कार्य होण्याची शक्यता नाही. जीवनात निराशेचा सूर राहील.
 
सिंह : नोकरीत अधिकार्‍यांशी वादावाद संभवतात. प्रयत्नाची फळे प्राप्त होतील. सामाजिक क्षेत्र विकसित होईल. व्यापारिक यात्रा लाभप्रद राहील.
 
कन्या : मंगल कार्याची रूपरेखा बनेल. व्यापारात भागीदारी संबंधी कार्य होतील. वादात भाग्यवर्धक यश.
 
तूळ : कर्मक्षेत्रात तपासपूर्ण कामात यश, धर्म आध्यात्मा संबंधी विशिष्ठ अनुसंधानपूर्ण कामे होतील. यात्रा योग.
 
वृश्चिक : धार्मिक कार्यात वेळ जाईल. महत्वपूर्ण कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासाने काम करा. शुभचिंतकांची भेट घडेल.
 
धनू : कायदेशीर बाबींचा निकाल लागेल. निर्णय घेण्यात असुविधा, ज्यामुळे कार्याची गति प्रभावित होधल. पित्ताचा त्रास संभवतो.
 
मकर : सुख-सुविधा, पद-प्रतिष्ठे संबंधी विशेष योग. उत्तम वाहन सुख योग. कर्मक्षेत्रात विशेष कलात्मक योग. विशेष व्यय योग.
 
कुंभ : मनाप्रमाणे काम होईल. आर्थिक क्षेत्रात वादित कामांना सोडविण्यासाठी यात्रा योग. वाहन प्राप्तीचा सुखद योग.
 
मीन : मनोरंजनात वेळ जाईल. अनुकूल परिणामांसाठी सक्रियता आणि निश्चितता आवश्यक आहे.पारिवारिक मतभेद वाढतील.