मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शनिवार, 2 सप्टेंबर 2023 (08:46 IST)

Shani 10 Name प्रत्येक शनिवारी 10 नावांचा जप करा, शनिदेव प्रसन्न होतील

Shani Jayanti 2021
जीवनात ग्रहांचा प्रभाव खूप प्रबळ मानला जातो आणि त्यावरही शनि विचलित असल्यास जीवनात संकटे येऊ लागतात. त्यामुळे शनिदोषाने त्रस्त असलेल्या लोकांनी शनिवारी आणि मंगळवारी शनिदेवाच्या 10 प्राचीन आणि पवित्र नावांचा जप करावा. या 10 नावांचे स्मरण केल्याने शनीचे सर्व दोष दूर होतात.
 
प्रत्येक शनिवारी या 10 नावांनी करा शनिदेवाची पूजा...
कोणस्थ पिंगलो बभ्रु: कृष्णो रौद्रोन्तको यम:। सौरि: शनैश्चरो मंद: पिप्पलादेन संस्तुत:।।
1. कोणस्थ,
2. पिंगल,
3. बभ्रु,
4. कृष्ण,
5. रौद्रान्तक,
6. यम,
7. सौरि,
8. शनैश्चर,
9. मंद और
10. पिप्पलाद.