शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जून 2022 (14:32 IST)

अंक ज्योतिष 04 जून 2022 Numerology 04 June 2022

Numerology
अंक 1 - आज आपल्याला यश मिळवण्यासाठी योजना आखून काम करावं लागेल. आपली कला व संगीत यात विशेष आवड राहील. रिकाम्या वेळेत मित्रांसोबत एखाद्या महत्तवाच्या मुद्दयावर चर्चा होईल. विरोधी पक्षात भीती राहील.
 
अंक 2 - अती उत्साहात कोणातही निर्णय घेऊन नका नाहीतर हानी होऊ शकते. आज नवीन मित्र आपल्याशी मैत्री करु इच्छित असतील. आईच्या आशीर्वादाने कोणत्याही कामात यश मिळेल.
 
अंक 3 - आज आपल्या कुटुंब आणि भाऊ- बहिणींसोबत सुखद वेळ घालवाल. विद्यार्थ्यांसाठी प्रॉपर्टी, जमीन-जायदाद काम करणार्‍यांसाठी आजचा दिवस उत्तम ठरेल. वाणीवर ताबा असू द्या.
 
अंक 4 - आर्थिक देण-घेण यात सावधगिरी बाळगा. प्रेमात जरा निराश होऊ शकतात. आपल्या गोड वाणीने स्थिती सांभाळा. पार्टनरशिपमध्ये नवीन व्यवसाय सुरु करु शकता.
 
अंक 5 - आज आपले आरोग्य नाजुक राहील. कार्यक्षेत्रावर याचा प्रभाव पडू शकतो. तरी आपल्या कामावर लक्ष केद्रिंत असू द्या.
 
अंक 6 - घराच्या सजावटीवर अधिक खर्च होऊ शकतो. कौटुंबिक दृष्ट्या वेळ अनुकूल आहे. जमीन, घर इतरापासून संबंधित आय स्रोत कमी होऊ शकतात. विवाह योग्य असाल तर प्रस्ताव येऊ शकतात. 
 
अंक 7 - आज आपण आपल्या भूतकाळाबद्दल विचार कराल, तसे याने फायदा होणा नाही परंतु आठवणी ताज्या होतील. नवीन प्रेम संबंध बनतील. संतानकडून सुखद समाचार मिळेल.
 
अंक 8 - आजचा दिवस प्रगतीसाठी अनुकूल आहे. आज शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करा. राजकारणात प्रयत्न केल्यास यश मिळेल.
 
अंक 9 - आपण ऊर्जावान राहाल. मन अतिरिक्त कार्यांमध्ये लागेल. अडकलेले शासकीय कामं आज संपन्न होतील.