अंक 1 - आज तुमची प्रगती होऊ शकते. आर्थिक स्थिती ठीक राहील. तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल. कोणत्याही प्रकारचा वाद मिटवण्यासाठी योग्य वेळ आहे. प्रेमप्रकरणात यश मिळेल. वैवाहिक जीवन छान राहील. पत्नी तुमच्या खांद्याला खांदा लावून चालेल. अंक 2 - बेकायदेशीर कामे टाळा. पैसा-मालमत्ता आणि प्रेम-संबंधांमध्ये जास्त स्वातंत्र्य...