Daily Horoscope
✕

2023 सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण संपूर्ण यादी जाणून घ्या

Updated: शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (15:01 IST)
Solar Eclipse 2023 Lunar Eclipse 2023
चंद्र ग्रहण 2023 | Chandra Grahan 2023
 
1. पहिले चंद्रग्रहण: पहिले चंद्रग्रहण शुक्रवार, 5 मे 2023 रोजी रात्री 8:45 वाजता होईल, जे छाया चंद्रग्रहण असेल. हे ग्रहण दुपारी एक वाजता संपेल. शक्य आहे की ते भारतात दिसणार नाही.
 
2. दुसरे चंद्रग्रहण: 29 ऑक्टोबर 2023 रविवारी 01:06 वाजता दुसरे चंद्रग्रहण होईल जे खंडग्रास चंद्रग्रहण असेल. हे ग्रहण दुपारी 02:22 वाजता समाप्त होईल. (28 तारखेची रात्र म्हणजे सकाळी 01:06 ते दुपारी 2:22 पर्यंत)
 
सूर्य ग्रहण 2023 | Surya Grahan 2023
 
1. पहिले सूर्यग्रहण: वर्षातील पहिले सूर्यग्रहण गुरुवार, 20 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. बहुधा हे ग्रहण भारतात दिसणार नाही, पण ते सकाळी 7.04 ते दुपारी 12:29 पर्यंत असणार.
 
2. दुसरे सूर्यग्रहण: वर्षातील दुसरे सूर्यग्रहण शनिवारी, 14 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. बहुधा हे ग्रहण भारतात दिसणार नाही.

सर्व पहा

लग्नानंतर पहिल्या काही दिवसांत पती-पत्नीने कोणते धार्मिक नियम पाळावेत?

तुळशी विवाह २०२६ मुहूर्त: तुळशी विवाहाची लगबग सुरू; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

Swami Samarth names for baby girl श्री स्वामी समर्थांच्या नावावरून मुलींसाठी सुंदर नावे

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments