ganesh chaturthi
✕

Ank Jyotish 12 मे 2024 दैनिक अंक राशिफल

Updated: शनिवार, 11 मे 2024 (23:43 IST)
 
मूलांक 4 - आजचा दिवस प्रेम जीवनात नवीन रोमांचक वळण येतील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक बाबतीत भाग्यवान ठराल. आर्थिक लाभाच्या नवीन सुवर्ण संधी मिळतील. पैशाची आवक होण्याचे नवीन मार्ग मोकळे होतील. कामाच्या ठिकाणी मूल्यांकन किंवा बढतीची शक्यता वाढेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंधात गोडवा राहील.
 
मूलांक 5 -  घरात शुभ कार्ये आयोजित केली जाऊ शकतात. विवाह निश्चित होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील, पण खर्चही होतील. ऑफिसमध्ये अनावश्यक वाद टाळा.
 
मूलांक 6 -आजचा दिवस नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. तुम्हाला तुमच्या कामात मोठे यश मिळेल. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात लाभ होईल. उत्पन्नाच्या नवीन स्रोतातून आर्थिक लाभ होईल. वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील.
 
मूलांक 7 आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला कामाचा अधिक दबाव जाणवू शकतो. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. घरात सुख-शांतीचे वातावरण राहील. जोडीदारासोबत वाढत असलेले गैरसमज दूर करा.
 
मूलांक 8 -.आजचा दिवस लव्ह लाइफच्या समस्या दूर होतील, परंतु त्यांच्या मनात अस्वस्थता जाणवू शकते. कुटुंबाकडून आशीर्वाद मिळेल. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी समस्यांपासून सुटका मिळेल. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळतील. शुभ कार्यात भाग्याची साथ लाभेल.
 
मूलांक 9 - आजचा दिवस व्यस्त असेल. मालमत्ता खरेदीसाठी हा दिवस उत्तम आहे. उधारी उसनवारी मिळेल. आर्थिक व्यवहार करताना विचारपूर्वक कार्य करा.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
 

सर्व पहा

कमी तेलात बनवा कुरकुरीत उपवासाचे कटलेट; नवरात्रीत संध्याकाळच्या भुकेसाठी उत्तम पर्याय

श्राद्ध पक्षातील त्रयोदशीला श्राद्धाचे महत्त्व; श्राद्ध कसे आणि कोणासाठी केले जाते ते जाणून घ्या

नवरात्रीत वज्रेश्वरी देवीच्या दर्शनाला जात असाल, तर मंदिराचा इतिहास आणि जवळची प्रेक्षणीय स्थळे जाणून घ्या

शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले अर्पण करावीत आणि कोणते नैवेद्य दाखवावेत?

Guruvar Vrat Katha: गुरुवारी ही व्रत कथा नक्की वाचा, कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments