Biodata Maker marathi
✕

Ank Jyotish 20 जानेवारी 2024 दैनिक अंक राशिफल

Updated: शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (18:52 IST)
 
मूलांक 2 -.आजचा दिवस आर्थिक स्थिती मजबूत असेल. पैशासंबंधी घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. गुंतवणूक करण्यास इच्छुक असेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या जोडीदाराशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. आईच्या मदतीने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे हळूहळू दूर होतील. आरोग्य चांगले राहील आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.
 
मूलांक 3  आजचा दिवस सामान्य असेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखा. उत्पन्नाच्या नवीन स्रोतातून आर्थिक लाभ होईल. तुम्हाला मागील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. रोमँटिक जीवन चांगले राहील. नात्यात प्रेम आणि प्रणय वाढेल. जमीन व वाहन खरेदी शक्य आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन सकारात्मक बदल घडतील. व्यवसायात फायदा होईल.
 
मूलांक 4 - आजचा दिवस प्रेम जीवनात नवीन रोमांचक वळण येतील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक बाबतीत भाग्यवान ठराल. आर्थिक लाभाच्या नवीन सुवर्ण संधी मिळतील. पैशाची आवक होण्याचे नवीन मार्ग मोकळे होतील. कामाच्या ठिकाणी मूल्यांकन किंवा बढतीची शक्यता वाढेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंधात गोडवा राहील.
 
मूलांक 5 -  घरात शुभ कार्ये आयोजित केली जाऊ शकतात. विवाह निश्चित होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील, पण खर्चही होतील. ऑफिसमध्ये अनावश्यक वाद टाळा.
 
मूलांक 6 -आजचा दिवस नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. तुम्हाला तुमच्या कामात मोठे यश मिळेल. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात लाभ होईल. उत्पन्नाच्या नवीन स्रोतातून आर्थिक लाभ होईल. वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील.
 
मूलांक 7 आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला कामाचा अधिक दबाव जाणवू शकतो. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. घरात सुख-शांतीचे वातावरण राहील. जोडीदारासोबत वाढत असलेले गैरसमज दूर करा.
 
मूलांक 8 -.आजचा दिवस लव्ह लाइफच्या समस्या दूर होतील, परंतु त्यांच्या मनात अस्वस्थता जाणवू शकते. कुटुंबाकडून आशीर्वाद मिळेल. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी समस्यांपासून सुटका मिळेल. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळतील. शुभ कार्यात भाग्याची साथ लाभेल.
 
मूलांक 9 - आजचा दिवस व्यस्त असेल. मालमत्ता खरेदीसाठी हा दिवस उत्तम आहे. उधारी उसनवारी मिळेल. आर्थिक व्यवहार करताना विचारपूर्वक कार्य करा.
 
 

सर्व पहा

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसत नसल्यास उपवास कसा सोडायचा? ढगांआड चंद्र लपल्यास 'हे' आहे योग्य पर्याय!

२७ नोव्हेंबर शुक्रवारी रोजी गणाधिप संकष्टी चतुर्थी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

आयुष्यातील दुःख, संकट आणि दोष दूर होण्यासाठी गुरुवारी करावी श्री दत्तगुरूंची आराधना

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

पुढील लेख
Show comments