मूलांक 1 -आजचा दिवस उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही अनेक स्त्रोतांचा अवलंब करत आहात. परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांसाठी चांगला काळ आहे.यशाची आशा आहे.व्यवसाय चांगला चालला आहे. कुटुंबात शुभ कार्ये होतील. मूलांक 2 -.आजचा दिवस थोडा त्रासदायक आहे. त्यासाठी भविष्यासाठी काही पैसे वाचवायला आतापासून सुरुवात करावी. आरोग्य पातळीवर तुमच्या पुढाकाराचा तुम्हाला फायदा होत...