suvichar
✕

Ank Jyotish 20 July 2025 दैनिक अंक राशिफल

Updated: शनिवार, 19 जुलै 2025 (15:36 IST)
 
मूलांक 4 - आजचा दिवस खूप चांगला आहे . प्रवासाचा विचार करत असाल तर पूर्ण वेळ घ्या. कुटुंबात शुभ कार्ये होतील आणि काही परीक्षा पास होण्याची शक्यता आहे.
 
मूलांक 5 - आजचा दिवस समाजात तुमचा सन्मान होईल. या मूलांकाचे लोक आज मालमत्ता विकतील. एखाद्या मालमत्तेतून तुम्हाला चांगली किंमत मिळू शकते.
 
मूलांक 6 -आजचा दिवस चांगला असेल.काही नवीन काम सुरू करू शकतात. प्रवास अनेक प्रकारे फलदायी ठरू शकतो. 
. .
मूलांक 7 आजचा दिवस कामावर लक्ष केंद्रित करा. कुटुंबासमवेत लहान सहलीचे नियोजन करण्याची ही वेळ आहे.ही वेळ चांगली आहे. छोटा प्रवास तुम्हाला ताजेतवाने करेल. काही लोकांना मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे.
 
मूलांक 8 -.आजचा दिवस काळ चांगला आहे. या राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. गुंतवणुकीत नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या खर्चाचे बजेट बनवा, कारण तुमचे खर्च वाढत आहेत.
 
मूलांक 9 - आज कामा निमित्त बाहेर जाण्याची योजना करू शकतात. यावेळी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत असणे आवश्यक आहे. व्यवसायात घाईघाईने कोणताही निर्णय न घेण्याचा प्रयत्न करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 

सर्व पहा

Devuthani Ekadashi 2026: देवउठनी एकादशी नेमकी कधी, २० की २१ नोव्हेंबर? जाणून घ्या अचूक तिथी आणि शुभ मुहूर्त

मार्गशीर्ष २०२६: महालक्ष्मी गुरुवार व्रताच्या तारखा, महत्त्व आणि पूजाविधी

आवळा नवमी २०२६: तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि या दिवसाचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या!

Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

कार्तिकी एकादशीनिमित्त खास नैवेद्याच्या पारंपारिक पाककृती Kartiki Ekadashi Naivedyam

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments