Dharma Sangrah
✕

वाहन खरेदीचा मुहूर्त 2025 Vehicle Buying Muhurats in 2025

Updated: बुधवार, 11 डिसेंबर 2024 (16:25 IST)
 
4. एप्रिल 2025 वाहन खरेदीचा शुभ मुहूर्त: 02, 03, 06, 07, 13, 14, 16, 21, 23, 24 आणि 30 एप्रिलमध्ये वाहन खरेदीसाठी 11 शुभ दिवस उपलब्ध आहेत.
 
5. मे 2025 वाहन खरेदीचा शुभ मुहूर्त: मे 01, 02, 04, 09, 11, 12, 18, 19 आणि 23 हे वाहन खरेदीसाठी शुभ मुहूर्त आहेत, म्हणजेच मे महिन्यात वाहन खरेदी करण्यासाठी एकूण 9 शुभ दिवस उपलब्ध आहेत.
 
6. जून 2025 वाहन खरेदीचा शुभ मुहूर्त: 05, 06, 08, 15, 16, 20, 23 आणि 27 जून हे वाहन खरेदीसाठी शुभ काळ आहेत म्हणजेच जूनमध्ये 8 शुभ दिवस उपलब्ध आहेत.
ALSO READ: Vastu shanti muhurat in 2025 मधील घराच्या वास्तुशांतीसाठी शुभ तारखा आणि मुहूर्त जाणून घ्या
7. जुलै 2025 वाहन खरेदीचा शुभ मुहूर्त: 02, 03, 04, 13, 17, 21 आणि 30 जुलै हे वाहन खरेदीसाठी शुभ मुहूर्त आहेत म्हणजेच जुलैमध्ये वाहन खरेदीसाठी 7 शुभ दिवस उपलब्ध आहेत.
 
8. ऑगस्ट 2025 वाहन खरेदीचा शुभ मुहूर्त: 01, 03, 04, 08, 10, 11, 13, 14, 17, 18, 20, 21, 27, 28, 29 आणि 31 ऑगस्ट हे वाहन खरेदीसाठी अतिशय शुभ मुहूर्त आहेत. म्हणजेच ऑगस्टमध्ये वाहन खरेदीसाठी 16 शुभ दिवस उपलब्ध आहेत.
 
9. सप्टेंबर 2025 वाहन खरेदीचा शुभ मुहूर्त: 05, 07, 24, आणि 25 सप्टेंबर हे वाहन खरेदीसाठी शुभ मुहूर्त आहेत म्हणजेच सप्टेंबरमध्ये वाहन खरेदीसाठी 4 शुभ दिवस उपलब्ध आहेत.
ALSO READ: Vivah Muhurat 2025: नवीन वर्षात लग्नासाठी शुभ मुहूर्त
10. ऑक्टोबर 2025 वाहन खरेदीचा शुभ मुहूर्त: 02, 03, 05, 10, 12, 13, 15, 24, 29, 30 आणि 31 ऑक्टोबर हे वाहन खरेदीसाठी शुभ मुहूर्त आहेत, म्हणजे ऑक्टोबरमध्ये वाहन खरेदीसाठी 11 शुभ दिवस उपलब्ध आहेत .
 
11. नोव्हेंबर 2025 वाहन खरेदीचा मुहूर्त: 03, 07, 09, 10, 17, 26 आणि 28 नोव्हेंबर हे वाहन खरेदीसाठी शुभ मुहूर्त आहेत, म्हणजेच नोव्हेंबरमध्ये वाहन खरेदीसाठी 7 शुभ दिवस उपलब्ध आहेत.
 
12. डिसेंबर 2025 वाहन खरेदीचा शुभ मुहूर्त: 01, 04, 05, 07, 08, 14, 15, 17, 24, 25, 26 आणि 28 डिसेंबर हे वाहन खरेदीसाठी शुभ मुहूर्त आहेत म्हणजेच डिसेंबरमध्ये वाहन खरेदीसाठी 12 शुभ दिवस उपलब्ध आहेत.
ALSO READ: Shani dhaiya 2025 मध्ये शनीची सावली कोणत्या राशीवर?

सर्व पहा

मार्गशीर्ष गुरुवारी पती-पत्नीमध्ये शारीरिक जवळीक ठेवणे चुकीचे आहे का?

घरात मृत्यू झाल्यानंतर किती दिवस पूजा करू नये? प्रथा आणि नियम समजून घ्या

तुळशी विवाह २०२६ मुहूर्त: तुळशी विवाहाची लगबग सुरू; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

२०२६ मध्ये त्रिपुरारी पौर्णिमा कधी आहे? दीपदानाचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

कार्तिक महिन्यात दीपदान का केले जाते? पुराणकथांमधील संदर्भ जाणून घ्या

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments