Divya Ayodhya app: अयोध्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामभक्तांना दिव्य अयोध्या अॅप भेट दिले आहे. या अॅपमध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी अनेक सुविधा मिळतील. यामध्ये हॉटेल, कॅब बुकिंग आणि प्रमुख पर्यटन आणि धार्मिक स्थळांची माहिती समाविष्ट आहे. अलीकडेच सीएम योगी यांनी अधिकाऱ्यांना हे अॅप डिझाइन करण्याच्या...