२०२६ च्या अंदाजानुसार, भारतात बाळांच्या नावांमध्ये पारंपरिक हिंदू संस्कृती, संस्कृत मूल, देवता आणि आधुनिक छोटी नावे प्राधान्य आहेत. येथ देत असलेली नावे ज्योतिष, राशी आणि अर्थपूर्ण असल्याने लोकप्रिय आहेत.
https://marathi.webdunia.com/baby-names-in-marathi
मुलांसाठी नावे अर्थासहित
आरव (Aarav)- शांत, शांतचित्त
आर्यांश (Aayansh)- प्रकाशाचा पहिला किरण, देवाचा भाग.
विहान (Vihaan) - सूर्योदय, सुरुवात
विवान (Vivaan) - जीवन आणि ऊर्जेने परिपूर्ण
अद्विक (Advik) - अनोखा, अद्वितीय
रेयांश (Reyansh) - सूर्याचा भाग
ईवान (Ivaan) - देवाचे कृपामय वरदान
अभीर (Abeer) - रंग, सुगंध
किआन (Kiaan) - प्राचीन राजा
अजुर्न (Arjun) - चमकदार, महाभारतातील योद्धा
निशांत (Nishant) - सूर्योदय, रात्रीचा अंत
कृषिव (Krishiv) - भगवान कृष्ण आणि शिव यांचे एकत्रित रूप
युवान (Yuvaan) - तरुण, यौवनाने परिपूर्ण
कबीर (Kabir) - महान, संत, बुद्धीमान
मुलींसाठी लोकप्रिय नावे
अनिका (Anika) - देवी दुर्गा, रूपवान, सुंदर
आराध्या (Aaradhya) - पूजनीय (लक्ष्मी देवी)
अन्वी (Anvi) - वन/जंगलाची देवी, पृथ्वी
आयेशा (Ayesha) - जीवंत, आनंदी
सान्वी (Saanvi) - ज्ञानाची देवता, आध्यात्मिक
अनन्या (Ananya) - अद्वितीय, अनोखी
आध्या (Aadhya) - पहिली शक्ती (दुर्गा), मजबूत स्त्रीत्व
अदिति (Aditi) - असीम
कियारा (Kiara) - गडद, प्रकाश
मायरा (Myra) - प्रिय, सुगंधित
वन्या (Vanya) - दयाळू, वन
प्रिशा (Prisha) - परमेश्वराची प्रिय भेट, प्रेमळ
वेदिका (Vedika) - वेदी, नैसर्गिकरित्या सुंदर