1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. बाळासाठी नावे अर्थासहित
  4. February Born Baby Girl Names with Meaning

February Baby Names फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या मुलींसाठी शुभ नावे

February Born Baby Girl Names with Meaning
आरती- अग्नी
आशी - आशा
आयशा - प्रेम
अनेहा - स्नेह
अनीसा - आनंदी
आशना - प्रेमाला समर्पित
अलीका - प्रेम
अनुमिता प्रेम आणि दया
असना - प्रिय
चहना - प्रेम
चिती - प्रेम
इलियाह - देवासोबत शांती आणि प्रेमाने वाढणारी सुंदर मुलगी
लवलीन - देवाचे प्रेम
ममता - मातृ प्रेम
मिशिका - देवाचे प्रेम
मिताली - मैत्री आणि प्रेम यांच्यातील बंधन
नीहा - प्रेम
नेहा- वर्षाव
स्नेहा- स्नेह
नित्या - शाश्वत
विधी - भाग्य
ऐशी - देवाची भेट
जान्ह्वी - गंगा नदी
दिव्या - दिव्य
तान्या - परी राजकुमारी
तन्वी - मोहणारी