मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 (13:54 IST)

Tuesday Born Baby Girl Names मंगळवारी जन्मलेल्या मुलींसाठी शुभ नावे

Hindu Baby Girl Name
जर एखाद्या मुलीचा जन्म मंगळवारी झाला आणि तुम्हाला तिचे नाव ठेवायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही नावे घेऊन आलो आहोत जी मंगळवारशी संबंधित आहेत. या यादीतून तुमच्या मुलीसाठी तुम्हाला आवडेल ते नाव तुम्ही निवडू शकता.
 
आरुषी - सूर्याची पहिली किरण किंवा मंगल प्रतीक लाल आकाश
अनिशा- सतत
अभया - कोणाचाही भय नसणारी
आहना- सूर्याची पहिली किरण
अरुणा- पहाट
आरात्रिका - तुळशीच्या पवित्र रोपाजवळ लावण्यात येणारा दिवा
अर्घ्या- सूर्याला समर्पित
मंगला- शुभ
धनप्रदा- धनी
शैला- देवी
शक्ती- शक्ती
तन्वी- उज्जवल
ईशा- सर्वांची रक्षा करणारी
निरंजना- आरती करणे
एशानी - शक्तीचे प्रतीक
भव्या- शानदार
एशा- इच्छा
अनिका- कृपा
चित्तरुपा- चांगले हृदय
शिवानी- भगवान शिवाचे सौंदर्य
देवांशी - दैवी देवाचा एक भाग
यति- कुशल 
किशोरी- एक तरुण मुलगी
कन्यका- युवती
कौशकी- रेशम
सरिता- नदी
स्तुती- प्रशंसा किंवा प्रार्थना
अबेना - मंगलवारी जन्मलेली