तुमचं व्हॉट्सअॅप अपडेट करा, असा तातडीचा सल्ला सर्ट या भारताच्या प्रमुख सायबर सेक्युरिटी एजन्सीने देशभरातील युजर्सना दिला आहे. व्हॉट्सअॅपच्या जुन्या व्हर्जनमध्ये एक धोकादायक व्हायरस शिरकाव करण्याची शक्यता असल्याने हा सल्ला देण्यात आला आहे. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या व्हीडिओ फाईलमुळे व्हॉट्सअॅप तसंच फोनला धोका असल्याने काळजी घ्या, असं आवाहन सर्टने केलं...