मसुरी : निसर्गाचा अप्रतिम आविष्कार

maysoori
Last Updated: बुधवार, 4 जून 2014 (17:17 IST)
उत्तर प्रदेश राज्याचे विभाजन करून उत्तरांचल या नव्या राज्याची निर्मीती झाली. उत्तरांचल या राज्याला ‘मसुरी’ ही निसर्गसौंदर्याची खाण भेट मिळाली.

गढवाल मंडल आणि कुमाऊ मंडल असे या राज्याचे दोन महत्त्वपूर्ण भाग आहेत. गढवाल मंडल मध्ये दहा पर्यटनस्थळे आहेत. त्यापैकी मसुरी हे प्रमुख स्थळ आहे. निसर्गाचा अप्रतिम आविष्कार मसुरीमध्ये अनुभवास येतो.


मसुरी हे स्थळ ‘पहाडोंकी रानी’ म्हणजेच पर्वतांची राणी म्हणून प्रसिद्ध आहे. हिमालयाच्या कुशीत 2005 मीटर उंचीवर मसुरी हे गाव वसले आहे. हे गाव ज्या टेकडीवर वसले आहे तिच्या आकार इंग्रजी सी सारखा आहे. टेकडीच्या उत्तर भागातून हिमालय तर दक्षिण भागातून द्रोणस्थलीचे विहंगम दर्शन घडते.


मसुरी पर्यटन स्थळाचा शोध 1827 मध्ये कॅप्टन यंग याने लावला. पूर्वी येथे मसुराची भरपूर रोपे होती. त्यावरून या गावाला ‘मसुरी’ हे नाव पडले. या गावाला ‘डेहराडूनचे छत’ असे म्हणतात. मसुरीत प्रथम लंढोर बाजार बसवला गेला. त्यानंतर त्याच्या
इतरत्र विस्तार झाला. उन्हाळ्यात
देखील येथील वातावरण थंड असते.


मसुरी परिसरात पाच महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळे अथवा प्रेक्षणी स्थळे आहेत. पुढे पहा :


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...